विजय देवराज यांची व्यवस्थापकीय संचालकपदी पदोन्नती मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता चोपडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) गलंगी तालुका चोपडा येथील ...
विजय देवराज यांची व्यवस्थापकीय संचालकपदी पदोन्नती
मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गलंगी तालुका चोपडा येथील विजय मगन देवराज राहणार गलंगी गावाचे सुपुत्र यांची मुख्य अभियंता तथा प्रसिद्ध सहसचिव या पदावरून व्यवस्थापकीय संचालक छत्रपती संभाजी नगर या सर्वोच्च पदावर पदोन्नती झाली असल्यामुळे त्यांच्या या अभूतपूर्व यशाने गावाचे नव्हे तर चोपडा तालुक्याचे व जळगाव जिल्ह्याचे नाव उंचावले असून त्यांचे अनेर परिसरात व अभिनंदनाचा वर्षाव व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतांना दिसून येत आहेत.

No comments