adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ग्रामपंचायत कानडखेडा बु ता. जि. हिंगोली येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

 ग्रामपंचायत कानडखेडा बु ता. जि. हिंगोली येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन    हिंगोली प्रति...

 ग्रामपंचायत कानडखेडा बु ता. जि. हिंगोली येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन  


हिंगोली प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय कानडखेडा बु तालुका जिल्हा हिंगोली येथे.विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन करण्यात. आले गावचे सरपंच सौ. सुलोचनाताई रामेश्वर भालेराव. रामेश्वर भालेराव. ग्रामसेवक बबन इंगोले साहेब. अमोल भाऊ पठाडे गजानन भालेराव केशव ठाकरे कुंडलिक मोहनकर संजय खरात हनुमान पुरी तसेच सुरेश खरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष या सर्व  उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला

No comments