adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर नगरपरिषदचे नवनिर्वाचित सदस्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे गटनेतेची नोंदणी गटनेतेपदी काँग्रेसचे शे.इमरान शे.इकबाल

 फैजपूर नगरपरिषदचे नवनिर्वाचित सदस्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे गटनेतेची नोंदणी  गटनेतेपदी काँग्रेसचे शे.इमरान शे.इकबाल  इदू पिंजारी फैजपूर...

 फैजपूर नगरपरिषदचे नवनिर्वाचित सदस्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे गटनेतेची नोंदणी 

गटनेतेपदी काँग्रेसचे शे.इमरान शे.इकबाल 


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील नवनिर्वाचित नगरसेवक यांची जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्रित गट नोंदणी करण्यात आली. फैजपूर येथील आघाडी नगरसेवक यांची बैठक पार पडली फैजपूर गटनेतेपदी शेख इरफान शेख इकबाल यांची निवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक केतन किरंगे हकीम तडवी अनवर अजगर खाटीक डॉ.शे. दानिश ईश्वर इंगळे शे.युनूस शे.अय्युब व सामाजिक कार्यकर्ते शे.रियाज एजाज सर लखन इंगळे शे.इमरान आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments