शिवसेना उ बा ठा उपजिल्हा प्रमुख पदी महेंद्र महाजन यांची निवड विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव येथील सामाजिक कार्यात ...
शिवसेना उ बा ठा उपजिल्हा प्रमुख पदी महेंद्र महाजन यांची निवड
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच धरणगाव नगरपालिका निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन सामान्य माणसाला न्याय देणारे असे महेंद्र गुलाबराव महाजन यांची जळगांव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना उ बा ठा चा उपजिल्हा प्रमुख पदी एकमताने निवड करण्यात आली त्यांना उपनेते तथा जळगांव लोकसभा चे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी उपस्थित शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, मा खासदार उन्मेष पाटील, जळगांव लोकसभा संघटक करणं पवार जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील , युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी धरणगाव तालुका प्रमुख जयदीप पाटील गोपाल पाटील, राहुल रोकडे यांनी शुभेच्छा दिल्या त्याचा निवडीने धरणगाव तालुक्यातील शिवसैनिक यांनी जल्लोष केला

No comments