फैजपुर नवनिर्वाचीत नगरसेविका निकीता कोळी यांचा सत्कार भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मनवेल ता. यावल : फैजपुर...
फैजपुर नवनिर्वाचीत नगरसेविका निकीता कोळी यांचा सत्कार
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मनवेल ता. यावल : फैजपुर येथील नगरपालिका निवडणुकीत निवडुन आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका निकीता प्रकाश कोळी यांचा सत्कार कोळी समाजाचे नेते तथा माजी जि .प गटनेते प्रभाकर नारायण सोनवणे व पाडळसा येथील माजी सरपंच खेमचंद कोळी यांचा हस्ते करण्यात आला.
यावेळी पत्रकार भरत कोळी, प्रकाश कोळी सह समाज बांधव उपस्थित होते.

No comments