adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात गृह, संरक्षण खात्यांचे यशस्वीपणे नेतृत्व करणारे मुत्सद्दी राजकारणी मा. शिवराज पाटील चाकुरकर अनंतात विलीन

  काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात गृह, संरक्षण खात्यांचे यशस्वीपणे नेतृत्व करणारे मुत्सद्दी राजकारणी मा. शिवराज पाट...

 काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात गृह, संरक्षण खात्यांचे यशस्वीपणे नेतृत्व करणारे मुत्सद्दी राजकारणी मा. शिवराज पाटील चाकुरकर अनंतात विलीन  


उत्तम माने लातूर जि.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लातूर, : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात गृह, संरक्षण, वाणिज्य, विज्ञान व तंत्रज्ञान अशा महत्त्वाच्या खात्यांचे यशस्वीपणे नेतृत्व करणारे मुत्सद्दी राजकारणी मा. शिवराज पाटील चाकुरकर यांच्या अंत्यसंस्कार आज महाराष्ट्रातील लातूर येथे पार पडले.


या प्रसंगी कर्नाटक सरकारचे वन, जीवशास्त्र व पर्यावरण मंत्री श्री ईश्वर खंड्रे यांनी उपस्थित राहून दिवंगत महान नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व नमन केले. देशाच्या प्रशासन व सार्वजनिक जीवनात शिवराज पाटील यांनी दिलेले अमूल्य योगदान सदैव स्मरणीय असून, त्यांचे आदर्श पुढील पिढीस प्रेरणादायी ठरतील, असे त्यांनी सांगितले. दिवंगत नेत्याच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली. 


No comments