adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नियुक्ती ___ बहुउद्देशीय कामगार संघटना ____ __जाहीर प्रवेश व नियुक्ती __

 🟦🟨 नियुक्ती 🟨🟦       ___ बहुउद्देशीय कामगार संघटना ____     __जाहीर प्रवेश व नियुक्ती __  हिंगोली प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

 🟦🟨 नियुक्ती 🟨🟦

      ___ बहुउद्देशीय कामगार संघटना ____

    __जाहीर प्रवेश व नियुक्ती __ 


हिंगोली प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

7/12 कामगार नेते नामदेवराव घोरपडे संस्थापक/अध्यक्ष 

मा.शशिकांतभाऊ कांबळे- उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश

मा.संतोषभाऊ कांबळे- निरीक्षक मराठवाडा

मा.सुरेशभाऊ खरात- जिल्हा अध्यक्ष हिंगोली 

    यांच्या प्रमुख मार्गदर्शक व आदेशानुसार नियुक्ती __

__श्री_रमेशभाऊ_भालेराव__

          जिल्हा अध्यक्ष नांदेड

 बहुउद्देशीय कामगार संघटना नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकतीने सर्व बहुजन समाजाला एकत्रित करून यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभा करण्याच्या प्रमुख ध्येय समोर ठेवून सर्व बहुजन समाजाला न्याय व अधिकार मिळवून देण्यास कटीबद्ध असाल पुढील कार्यासाठी बहुजन समाजातील कष्टकरी कामगार बंधू भगिनींना न्याय व हक्क देण्यासाठी पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा..

       ...... क्रांतिकारक जय लहुजी 

 __बहुउद्देशीय कामगार संघटना__

No comments