आसेम परिवारातर्फे सहकारी मयताच्या कुटुंबाच्या परिवारास सहानुभूती पर आर्थिक मदत! रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
आसेम परिवारातर्फे सहकारी मयताच्या कुटुंबाच्या परिवारास सहानुभूती पर आर्थिक मदत!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वर्गीय नसीर नजीर तडवी राहणार विरावली तालुका यावल यांचे अकस्मात मृत्यू झाल्याने आसेम आदिवासी सेवा मंडळ संघटना परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली त्यांच्या दशक्रिया (चेहलूम)
विधीच्या कार्यक्रम निमित्ताने आदिवासी सेवा मंडळ आसेम परिवार सहभागी होऊन मरहुम नसीर दादा तडवी यांच्या कुटुंबीयांना सात्वनपर सहानुभूती पर आर्थिक मदत करण्यात आली आसेम आदिवासी सेवा मंडळ परिवार संघटनेच्या सहकारी पदाधिकाऱ्यांच्या सह दुःखातही सहभागी झाल्यामुळे उपस्थितांमध्ये आसेम आदिवासी सेवा मंडळ संघटना जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी साथ में या उक्तीची आपल्या कार्यातून कार्यकर्तव्यातून जाणीव करून दिली यावेळी आसेम आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू बीराम तडवी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अनिल तडवी साहेब कर्मचारी महासंघाचे सलीम तडवी सर जिल्हाध्यक्ष मुबारक अलिखा तडवी अश्रफ तडवी भाऊसाहेब डॉक्टर लुकमान तडवी अय्युब दादा फौंजी ठाकूर दादा यावल राजू तडवी चिचाटी नसीर भाई यावल बी राज नायगाव आदिसह आसेम कार्यकर्ते उपस्थित होते


No comments