adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोरपावली येथे हजरत पिर गैबंशाह वली यांच्या उर्स निमित्त कव्वालीचे आयोजन

 कोरपावली येथे  हजरत पिर गैबंशाह वली यांच्या  उर्स निमित्त कव्वालीचे   आयोजन    इडू पिंजारी फैजपूर / भरत कोळी यावल  (संपादक -:- हेमकांत गायक...

 कोरपावली येथे  हजरत पिर गैबंशाह वली यांच्या  उर्स निमित्त कव्वालीचे   आयोजन  


 इडू पिंजारी फैजपूर / भरत कोळी यावल 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सर्व  धर्मीय बांधवांचे एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत पीर गैबंशह वली यांच्या सालाबाद प्रमाणे उर्स निमित्त हिंदु मुस्लिम, तडवी पंच कमिटीच्या वतीने  कव्वाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.. या दर्ग्याला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे की येथे मनोभावे केलेली प्रार्थना नक्कीच फळाला ठरते. म्हणुन  भाविक  दर्शासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात,दिनांक 29 डिसेंबर सोमवार संदल व 30 डिसेंबर  मंगळवार रोजी कव्वाल - फनकार इंतजार साबरी युपी व कव्वाली साहिबा टिव्ही सिंगर करिष्मा ताज नागपूर यांचा मुकाबला  रंगतदार असून  परिसरातील भाविकांनी व सर्व नागरिकांना कव्वाली महोत्सवात सहभागी  होऊन कार्यक्रमाची शोभा वाढुन कव्वालीच्या मनोरंजनाचा आनंद घ्यवा   असे आव्हान तडवी हिंदु मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे

No comments