adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लहान मोठ्यांचा आदर कशा प्रकारे करावा लागतो तांबे, थोरात कूटूबियांचा आदर्श विरोधकांनी घेतला पाहिजे

 लहान मोठ्यांचा आदर कशा प्रकारे करावा लागतो तांबे, थोरात कूटूबियांचा आदर्श विरोधकांनी घेतला पाहिजे   संगमनेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...

 लहान मोठ्यांचा आदर कशा प्रकारे करावा लागतो तांबे, थोरात कूटूबियांचा आदर्श विरोधकांनी घेतला पाहिजे 


 संगमनेर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 राजकारणात हार जीत होतंच असतें यांत शंका नाहीं परंतु आपल्या मूला समान व्यक्तींना कशा पद्धतीने आदर दिला पाहिजे हि शिकवण तांबे, थोरात कूटूबियांची आहे यात शंका नाही त्यामूळे संगमनेर कर साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात सर्व सामान्य नागरिक जरी आपल्या समस्या प्रश्न घेऊन गेले तरी सर्व प्रथम सर्वांचं हसतमूखाने स्वागत केले जातात तात्काळ चहा कॉफी नाष्टा याची आवर्जून सेवा केली जात आहे त्यामूळे संगमनेर चे आई माय बाप यांनी साहेबांचं सहकार्य मार्गदर्शन नेहमीच असल्याने संगमनेर सेवा समिती माध्यमातून भरघोस प्रतिसाद दिला आहे या पूढे देखील संगमनेर कर ग्रामीण भागातील जनता सदैव तांबे, थोरात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत मग त्या कोणत्याही निवडणुका असोत हे सत्य आहे सत्यजित, तांबे दादा यांनी प्रत्यक्षात अंमलबजावणी करून दाखविल आहे संगमनेर नगरपालिका च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात देखील झाली आहे या पूढे तांबे थोरात यांचा नाद करायचा नाय साहेब साहेब आहेत डॉ. सूधिरजी तांबे साहेब सौ दूरगाताई तांबे यांनी आतापर्यंतच्या कालावधीत अनेक ठिकाणी विविध योजना अंतर्गत विकास कामे पूर्ण करून राज्यात नावलौकिक मिळविला आहे संगमनेर नगरपालिका नगराध्यक्ष सौ दूरगाताई तांबे यांना सर्व प्रथम मान मिळाला आहे यात शंका नाही आताही आपल्या सासूबाई आणि डॉ सत्यजित तांबे दादा यांचे पाठबळ मिळाले आहे संगमनेर शहरांचा नक्कीच कायापालट सौ मैथिली ताई तांबे करणार आहे विकास कामांचे माध्यमातून आपलं अनमोल कार्य दाखवून देणारच आहेत यात शंका नाही सौ मैथिली ताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरांचा विकास होणार त्यांच्या पूढील कार्यास शुभेच्छा

No comments