adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल शहर महाविकास आघाडी तर्फे सोमवारी बैठकीचे आयोजन

यावल शहर महाविकास आघाडी तर्फे सोमवारी बैठकीचे आयोजन  भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   यावल शहर महाविकास आघाडी तर्फे सोमव...

यावल शहर महाविकास आघाडी तर्फे सोमवारी बैठकीचे आयोजन 


भरत कोळी यावल ता.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल शहर महाविकास आघाडी तर्फे सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व शाखा प्रमुख, सर्व पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कळविण्यात येते की, दिनांक २०/१२/२०२५ रोजी होणाऱ्या यावल नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ८ (ब) मधील महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. सागरकुमार सुनील चौधरी यांच्या निवडणुकीसंदर्भातील महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी खालीलप्रमाणे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीचा तपशील :

दिनांक : सोमवार, १५/१२/२०२५

वेळ : दुपारी ४.०० वाजता

स्थळ : श्री. सागरकुमार चौधरी यांचे निवडणूक कार्यालय, यावल

तरी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर व आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन

श्री. शरद भाऊ कोळी

(तालुका प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे))

श्री. जगदीश कवडीवाले

(शहर प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), यावल)

श्री. हाजी हकीम शेठ

(शहराध्यक्ष, काँग्रेस, यावल)

श्री. अन्सार शेठ

(शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), यावल) तसेच सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते

No comments