तुळशी अर्चन भक्तिमहोत्सव कथा मंडप भूमिपूजन उत्साहात इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील श्रीमद भागवत कथा ज्ञा...
तुळशी अर्चन भक्तिमहोत्सव कथा मंडप भूमिपूजन उत्साहात
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञा समितीचे वतीने भव्य सामुहिक तुळशी अर्चन व विठ्ठल नामजप व संगीत रामायण नामसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे या भक्ती महोत्सवा करिता सुमारे 6 एकर क्षेत्रात भव्य कथा मंडप उभारला जाणार आहे या करिता नुकताच भूमी पूजन समारंभ विलास बाळकृष्ण नेमाडे व सौ मंजुषा नेमाडे यांचे हस्ते संपन्न झाला मंडप उभारणीसाठी समिती निमंत्रक नरेंद्र नारखेडे डा गणेश भारम्बये सि के चौधरी भास्कर राव चौधरी मनोजकुमार पाटील पवन सराफ चंद्रशेखर चौधरी हेमराज चौधरी विजय परदेशी राजाराम महाजन सिद्धेश्वर वाघूलदे राजेश महाजन नरेंद पुरुषोत्तम चौधरी निलेश राणे धनंजय फिरके या मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात आले हा कार्यक्रम दि 4 जानेवारी ते 11जानेवारी या काळात होणार आहे दररोज सामूहिक तुळशी अर्चन व संगीत रामायण व महाराष्ट्रातील नामवन्त कीर्तनकार यांचे कीर्तने होणार आहे रामायण कथा श्री क्षेत्र नैमिषारण्य येथील महर्षी व्यास गादी पती शैलेंद्र शास्त्री यांची होणार असल्याची माहिती आयोजन समितीचे सचिव नरेंद्र नारखेडे यांनी दिली या कार्यक्रमास किरण चौधरी राजेंद्र राजपूत चिन्मय वाघूलडे काशिनाथ वारके रमेश सराफ सुरेश परदेशी हिरेंद्र चौधरी अनिल नारखेडे सुनील नारखेडे शेखर चौधरी पप्पू चौधरी प्रकाश चौधरी अमोल बाक्षे बबलू महाजन डा उमेश चौधरी डी बी बरहाटे ए बी महाजन तुकाराम बोरोळे चंद्रकांत भिरुड चंदू कोळी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते शेवटी नरेंद्र नारखेडे यांनी आभार मानले

No comments