ग्राम पंचायत तळेगांव पातुर्डा येथे दिव्यांगाना 5 टक्के निधी वाटप अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) प्रजासत्ताक दिनाचे औ...
ग्राम पंचायत तळेगांव पातुर्डा येथे दिव्यांगाना 5 टक्के निधी वाटप
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन आज 26 जानेवारी रोजी ग्राम पंचायत कार्यालय येथे दिव्यांग बांधवांना सरपंच सौ अश्विनीताई निलेश पाचपोर , उपसरपंच प्रा श्री रविन्द्र हरिभाऊ ताथोड,प्रहार अपंग संघटना ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप गजानन ताथोड सर्व सम्माननिय ग्राम पंचायत सदस्य ग्राम विकास अधिकारी श्री राजेन्द्र जटाऴे यांचे हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेऴी एकुण 12 दिव्यांग लाभार्थी यांना धनादेश वाटप करण्यात आले यावेऴी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
No comments