रावेर येथे नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम अंतर्गत पत्रकार दिनानिमित्त बैठक रावेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर:- तक्षशिला बुध्द व...
रावेर येथे नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम अंतर्गत पत्रकार दिनानिमित्त बैठक
रावेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर:- तक्षशिला बुध्द विहार रावेर येथे उद्या दिनांक 18. रोजी रविवार नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम अंतर्गत पत्रकार दिनानिमित्त व मूकनायक राज्यस्तरीय सोहळ्यानिमित्त बैठकीचे आयोजन केले आहे या बैठकीला नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम चे जिल्हाध्यक्ष दिनेश भाऊ ईखारे रमेश खंडाळे हे मार्गदर्शन करणार आहे तरी रावेर तालुक्यातील सर्व फुले, शाहू, आंबेडकर यांना मानणाऱ्या पत्रकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन रावेर तालुका नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम च्या वतीने आव्हान केले आहे.
No comments