कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम मॅडम पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील:- संभाजी पुरीगोसावी ! संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा ) ...
कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम मॅडम पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील:- संभाजी पुरीगोसावी !
संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शूरवीरांच्या ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय म्हणून पोलीस खात्यात ओळखल्या जाणाऱ्या आदरणीय महिला पोलीस हवालदार सौ. प्रमिला शरद निकम या पुणे ग्रामीण विभागातील राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला पोलीस हवालदार प्रमिला जी. निकम पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील आज रोजी आदरणीय निकम मॅडम यांची राजगड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या खेडशिवापूर चौकीत संभाजी पुरी गोसावी यांनी जयहिंद मॅडम जी नमस्कार असे म्हणत सदिंच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या खेडशिवापूर चौकीच्या हद्दीमधील कामकाजाबद्दल पुरीगोसावी यांनी त्यांचे विशेष कौतुक तरी त्यांना शुभेच्छा दिल्या. आजही प्रशासनात अधिकारी असे आहेत की त्यांच्याबद्दल शब्द मांडायचे झाले तर शब्द कमी पडतील असे अधिकारी प्रशासनात आपली सेवा बजावत आहेत. आणि त्यामध्येच पुणे ग्रामीण विभागातील राजगड पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम यांचा समावेश आहे. सध्या त्या राजगड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या खेडशिवापूर चौकीच्या हद्दीमध्ये रुजू झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत. खेडशिवापूर हा परिसर म्हणजे पुणे राष्ट्रीय महामार्ग नेहमीच गजबजलेला असतो शाळा महाविद्यालय कॉलेजमधील विद्यार्थिनींनी तसेच सर्वसामान्य शेतकरी वर्ग नागरीक पोलीस ठाण्यात येणाऱ्यांना आणि त्यांच्या तक्रारीवर निवरण करून तात्काळ दखल घेवुन घटनास्थळी भेट देवुन अभ्यास करून तेथील तक्रारदारांना देखील कायदा सुव्यवस्था पाहून योग्य तो न्याय निकम मॅडम यांच्याकडून मिळत आहे. त्यामुळे खेडशिवापूरच्या च परिसरांत नव्हे, तर राजगड पोलीस ठाण्याच्या गावोगावातही महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम मॅडम यांचे नाव आदरांने घेतले जाते. कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निकम मॅडम यांचा स्वभाव देखील तेवढाच सर्वांशी प्रेमळ आणि मनमिळावू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे.

No comments