नवोदय विद्यालयातील सर्व कर्मचारी यांचेवर मनुष्यवधाचा खुन केल्याचा गुन्हा नोंदवा : गोविंदराव सुर्यवंशी. लातूर जि. प्र. (उत्तम माने) (संपादक ...
नवोदय विद्यालयातील सर्व कर्मचारी यांचेवर मनुष्यवधाचा खुन केल्याचा गुन्हा नोंदवा : गोविंदराव सुर्यवंशी.
लातूर जि. प्र. (उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज क्रांतिवीर लहुजी शक्ती च्या वतीने व सर्वसामाजिक संघटनेच्या वतीने आज एसटीओ कार्याल निलंगा येथे परवा झालेल्या औसा येथील दलित मातंग विद्यार्थिनी अनुष्का किरण पाटोळे राहणार टाका तालुका औसा जिल्हा लातूर येथील चिमुकली सहावी वर्गातील तिच्या हत्या करून तिला आत्महत्या केली असं सांगणारे नवोदय विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी स्टॉप वरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष व महाराष्ट्र शासन समाज भूषण पुरस्कार प्राप्त गोविंद सूर्यवंशी, लहुजी सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष परमेश्वर जाधव, माजी सरपंच माधव जी कांबळे, अजय कांबळे, उमेश सूर्यवंशी, मुन्ना सुरवसे भीमशक्ती, इंजि.रोहित जाधव, इंजि. शुभम सूर्यवंशी, निलेश निटुरे सामाजिक कार्यकर्त, अनिल जाधव, कांत सुरवसे, दिगंबर बनसोडे, मुन्ना सुरवसे, इम्रान पठाण, निकेश दादा कांबळे, किशोर शिंदे, विजय गाडे, सुनील जाधव, सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज उप विभागीय अधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देऊन निषेध निषेध नोंदविण्यात आला.


No comments