नागरिकांनी वाहतुक नियामांचे पालन करावे: सुमय्या अली अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अकोला:- आरटीओ कार्यालय. अकोला ये...
नागरिकांनी वाहतुक नियामांचे पालन करावे: सुमय्या अली
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अकोला:- आरटीओ कार्यालय. अकोला येथे गणतंत्रदिवस मोठया उत्साहने साजरा करणयात आला या कार्यक्रमात सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्ष नारी शक्ति सेवा फाउंडेशन यांचे सामाजिक कार्यांची तसेच त्यांना मिळालेले अनेक पुरस्कारांची दखल घेउण सुमय्या अली यांचा जंगी सत्कार करणयात आला या वेळी सुमय्या अली हया आपल्या भाषणात म्हणालया की नगरीकांनी वाहतुक चालवतांना वाहतुक नियामांचे पूर्णपणे पालन करने अत्यंत गरजेचे आहे जेने करूण मोठया प्रमाणात अपघातावर आढा बसवता येईल ज्या वेळेला वाहतुक पोलीस गाळया अढवतात तेव्हा बरेशशे लोका मला फोन करतात की मॅम पोलीसवाल्यांनी आमची गाळी अढवली तेव्हा माझा एकच प्रश्न असते कि पहले मला हे सांगा की तुम्हीं कोणत्या नियमांचा उलंघण केला आहे तेव्हा समोरचा म्हणते की मॅम माझ्या जवळ लायसेंस नाही आहे तेव्हा मी त्यांना स्पष्ट पणे सांगते की गाड़ी चालवणयाकरीता सर्व प्रथम लाइसेंस आवश्यक आहे तसेच इतर नियमांचे पालण करणे सुद्धा अत्यंत गजचे आहे कार्यक्रमाला लाभलेले प्रमुखपाहुणे तसेच आलेले सर्व महिला व पुरुषांनी सुमय्या अली यांचे मणापासून कौतुक केले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरटीओ मोटर इंस्पेक्टर त्रिवेणी गॅलींडे , डॉक्टर रेखा पाटील, दीपमाला भटकर शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन पल्लवी डोंगरे यांनी तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहायकनिरीक्षक प्रियंका राउत आणि आभार प्रदर्शन मनीषा पांचाळ सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांनी केले या वेळी महिला व पुरुष सैकङोंच्या संख्याने उपस्थित होते

No comments