adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन; फैजपूर येथे उद्या सर्व पक्षीय शोक सभा

 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन ; फैजपूर येथे उद्या सर्व पक्षीय शोक सभा  इदू पिजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत ...

 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन ; फैजपूर येथे उद्या सर्व पक्षीय शोक सभा 


इदू पिजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आपल्या महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री  व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. ना. अजितदादा  पवार यांचे दिनांक  २८ जानेवारी  २०२६ रोजी सेवा कर्तव्यसेवा बजावताना बारामती येथे विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले आहे या अपघातात त्यांचे अन्य सहकारी सुध्दा याचे प्राण गमवावे लागले आहे  या सर्वांना  समस्त फैजपूर वाशीय, सर्व पक्षीय आजी माजी लोकप्रतिनिधी समाजसेवक यांचे वतीने सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोक सभा चे आयोजन करण्यात आले आहे आपण सर्वांनी सहभागी व्हावे !

  ठिकाण - शुभदिव्य मंगल कार्यालय बस स्थानक                       जवळ, हनुमान नगर, फैजपूर

  दिनांक- ३१ जानेवारी २०२६ ,वेळ - सकाळी १०  वाजता होणार असून सर्व पक्षीय नेते व पदाधिकारी हजर राहणार आहेत

No comments