adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार पालकमंत्रीं यांच्या हस्ते मिळाला बहुमान

 सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार  पालकमंत्रीं यांच्या हस्ते मिळाला बहुमान   रावेर प्रतिनिधी...

 सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार 

पालकमंत्रीं यांच्या हस्ते मिळाला बहुमान  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक हेमकांत गायकवाड)

प्रजासत्ताक दिनी सावदा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत पीएसआय अमोल नारायण गर्जे यांना उत्तम सेवा कर्तव्य उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ऊत्कृष्ट अधिकारी पुरस्कार जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री महोदय श्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे , पोलीस अधीक्षक श्री डॉ. महेश्वर रेड्डी सर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या उपस्थितीत जळगाव परेड मैदान येथे जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सावदा पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, यांच्या सह पोलीस स्टेशनचे कर्मचारी मित्रपरिवार यांच्या कडून अमोल गर्जे यांचे अभिनंदनासह  कौतुक होत आहे

No comments