निधन वार्ता बिबाबी गफुर पटेल यावल (प्रतिनिधी):- येथील आयशा नगर यावल मधील रहीवाशी बिबाबी गफुर पटे...
निधन वार्ता
बिबाबी गफुर पटेल
यावल (प्रतिनिधी):- येथील आयशा नगर यावल मधील रहीवाशी बिबाबी गफुर पटेल वय ८९ यांचे आज दिनांक ३ जानेवारी २o२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. बिबाबी गफुर पटेल यांची अंत्ययात्रा त्यांच्या आयशानगर यावल येथुन सांयकाळी ५:३० निघणार आहे. त्या लाईव्ह ट्रेंड न्यूज चे पत्रकार यांच्या आई होत, त्यांच्या मृत्यु पश्चात चार मुल, तिन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे .

No comments