बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुश्री.बहन मायावती यांच्या जनकल्याणकारी दिवस म्हणुन वाढदिवस साजरा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हे...
बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुश्री.बहन मायावती यांच्या जनकल्याणकारी दिवस म्हणुन वाढदिवस साजरा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बहुजन समाज पाटीॅच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुश्री.बहन मायावतजी यांच्या वाढदिवस हा जनकल्याणकारी दिवस म्हणुन आज रोजी उपजिल्हा रुग्णालयल चोपडा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच रुग्णांना आपल्या आरोग्यावर विचारपूस व वैद्यकीय सेवा बाबत देखील विचारपूस करण्यात आले.हा कार्यक्रम जि महासचिव सचिन अशोक बाविस्कर तथा चोपडा विधानसभाध्यक्ष सुरेश,बारेला यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखी साजरा करण्यात आला.यावेळेस मार्गदर्शन व प्रत्रकांरांशी बोलतांना ते म्हणाले १५ जानेवारी बहन कु मायावती यांच्या हा वाढदिवस हा आथिर्क जनकल्याणकारी दिवस म्हणुन संपूर्ण भारतात हा साजरा केला जातो बहन मायावती यांना आधुनिक भारताची तथा सामाजिक परिवर्तनाची महानायिका आयरन लेड असे.संबोधले जाते
त्याच प्रकारे. जगातील सर्वात शक्तीशाली महिलांमध्ये यांच नाव नोंदवलीले गेले आहे.तसेच त्याच्या नेतृत्वात डाॅ बाबासाहेब यांची निळा झेंडा हाती निशान जन जन जर कोणी घेऊन गेले असेल.तर ते मान्यवर कांशीराम. मायावतीजी तसेच जर बसपा आज राष्ट्रीय पाटीॅ बनेली असेल तर ती.जे.लोक फुले शाहू, डॉ बाबासाहेब आंबेडकर,अण्णाभाऊ साठे,कांशीराम साहेब यांचे विचारक आहे,तथा बसपा चे कार्यकर्तॅ पद अधिकारी आहे यांनी स्वईच्छेने आपले श्रमदान.बौद्धीक,तथवा आथिर्क सहयोग करूण की जे मायावतीजी यांच्या जनकल्याणकारी (वाढदिवसानिमित्त ) करतात त्यांच्या.ह्या सहयोगाने आज बसपा.हि.संपुर्ण भारतातील बजबूत होऊन भारताची तिसऱ्या क्रमांकांची राष्ट्रीय ताकद बनलेली आहे.तसेच बहन मायावती यांना खऱ्या अर्थाने शुभेच्छा व उपहार हा तेव्हाच होईल जेव्हा राज्यात व क्रेंदात बसपा ची.सरकार स्थापन होईल ह्यावेळेस जि सचिव भाईदास बाविस्कर,चोपडा वि.स उपअध्यक्ष विश्राम बारेला, संजय पीरा अहीरे, वि.स मिलिंद सोनवणे , अनिल वाडे , विजय रुपवते , प्रविण निकम, राहुल सिरसाट, अक्षय पवार इ कार्यकतेॅ पद अधिकारी उपस्थित होते.


No comments