adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"भाऊ आपला दादा आपले सोडी ग्या हो" चोपड्यात सुनिल पाटील यांचा भावनिक टाहो

 "भाऊ आपला दादा आपले सोडी ग्या हो" चोपड्यात सुनिल पाटील यांचा भावनिक टाहो  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपड्यात स...

 "भाऊ आपला दादा आपले सोडी ग्या हो" चोपड्यात सुनिल पाटील यांचा भावनिक टाहो 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपड्यात सुनिल पाटील (वाळकी चोपडा) मा.जि.प सदस्य ह्यांचा टाहो.. चोपडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रहास गुजराती ह्यांना पाहताच टाहो फोडला. खांद्यावर डोक ठेवून ओक्साबोक्शी रडले.

प्रतिक्रिया देताना सुनिल पाटील म्हटले कि माझा बाप हयात नाही, भाऊ नाही अजित दादा हेच माझे सर्वकाही होते. सुन्न झालेल्या महाराष्ट्रातील मी ही एक सुन्न..

त्यांच्या या शब्दांतून व्यक्त झालेल्या दुःखाने उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.

“दादा अमर रहे” महाराष्ट्राच्या राजकारणातला अखेरचा विवेकवादी राजकारणी हरपला 

सुनिल पाटील 

No comments