फैजपूरच्या आयशा तडवी हिला हॅन्ड रायटिंग टी नॅशनल लेव्हल स्पर्धेत यश इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पी. वाय.चौधरी प्राथ...
फैजपूरच्या आयशा तडवी हिला हॅन्ड रायटिंग टी नॅशनल लेव्हल स्पर्धेत यश
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पी. वाय.चौधरी प्राथमिक विद्या मंदिर फैजपुर या शाळेत 26 जानेवारी 2026 प्रजात्ताक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ नितीन महाजन, सचिव श्री कमलाकर भंगाळे, सदस्य श्री किशोर महाजन मुख्या श्री. म पूनम भंगाळे सर्व शिक्षक वृंद विदयार्थी पालक उपस्थित होते विद्यार्थानी देशभक्ती वर गीतावर कवायत परेड विविध वेशभूषा भाषणे सादर केली. तसेच राष्ट्रीय स्तंरावरील रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थाना पाहुण्याच्या हस्ते ट्रॉफी सर्टिफिकेट गोल्ड मेडल वितरीत करण्यात आले. प्रथम क्रमांक..आयशा शकील तडवी हिला हॅन्ड राईटिंग टी नॅशनल लेव्हल स्पर्धेत ट्रॉफी व कारगीर दिना निमित्त स्पर्धेत सुहानी प्रभाकर चौधरी हिला व्दीतीय क्रमांकाचे रोख सातशे रुपयाचे बक्षीस देण्यात आले. खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला कार्यक्रमासठी शाळेतील शिक्षक. शिल्या होले. सारीका चौधरी. शुभागी ढोले. मनोज येवले. यांनी परिश्रम घेतले

No comments