भुसावळ निवासी दोडे गुर्जर समाजाचा स्नेह मेळावा येथे संपन्न भरत कोळी यावल ता प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दोडेगुजर समाजाचा स्ने...
भुसावळ निवासी दोडे गुर्जर समाजाचा स्नेह मेळावा येथे संपन्न
भरत कोळी यावल ता प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दोडेगुजर समाजाचा स्नेह संमेलन कार्यक्रम भुसावळ शहरासह परिसरातील समाज बांधव सहपरिवार यांच्यामध्ये संपन्न झाला त्यात भुसावळ येथील नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ गायत्री भंगाळे यांचा समाजाच्या पाच महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी जळगाव जिल्ह्याची पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग पाटील म्हैसवाडी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सखाराम चौधरी यावलचे पत्रकार अरुण पाटील यांची उपस्थिती होती भुसावळ शहरातील सर्व समाज बांधव व परिसरातील यावल भुसावल तालुक्यातील समाजाची ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी समाज हा विखुरलेला आहे विखुरलेला समाजाला एकत्रित करणे हा एक उद्देश आहे या कारणास्तव समृद्धी पार्क अकलूज येथे स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला व स्नेहभोजनचा आस्वाद घेतला

No comments