adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

 सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न  भरत कोळी या...

 सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शाळेचे अध्यक्ष डॉक्टर श्री प्रदीप माहेश्वरी सर यांच्या अध्यक्षतेखाली व सौ शिला तायडे मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये इयत्ता दहावीचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री . मिलिंद भालेराव सर हे होते .भालेराव सरांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान असे मार्गदर्शन केले व माहेश्वरी सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले .कार्यक्रमांमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते व शिक्षकांच्या हस्ते भेटवस्तू व गुलाब पुष्प दिले तसेच .विद्यार्थ्यांचा स्नेहभोजना चा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मंजुषा साळुंखे मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेतीसाठी सर्व शिक्षक व शिक्षक केंद्र कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

No comments