adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरच्या जि प उर्दू मुलांची शाळा नंबर तीन मध्ये नगरसेवक हकीम तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण

 फैजपूरच्या जि प उर्दू मुलांची शाळा नंबर तीन मध्ये नगरसेवक हकीम तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण   इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकव...

 फैजपूरच्या जि प उर्दू मुलांची शाळा नंबर तीन मध्ये नगरसेवक हकीम तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण  


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर शहरातील जि. प. उर्दू मुलांची शाळा क्र. ३ येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक तडवी हकीम ऐमत (सभापती, स्वच्छता व वैद्यकीय विभाग, नगरपालिका फैजपूर) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मा. शफीक जनाब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व देशभक्तीपर कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

No comments