रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिडगाव येथील विद्यार्थ्यांना मायेची उब म्हणून स्वेटर वाटप प्रतिनिधी खलील आर तड...
रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिडगाव येथील विद्यार्थ्यांना मायेची उब म्हणून स्वेटर वाटप
प्रतिनिधी खलील आर तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बिडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील इयत्ता १ली च्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या वतीने मायेची उब म्हणून स्वेटर वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रवीण चौधरी सर यांनी केले याप्रसंगी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट आशिष जयस्वाल, माजी प्रेसिडेंट, विलास पी पाटील, मा. अध्यक्ष विश्वास दलाल सर, सेक्रेटरी निखिल सोनवणे, माजी प्रेसिडेंट व्ही एस पाटील, ट्रेझरर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा उज्वला पाटील उपाध्यक्ष आशा पाटील सदस्य खलील तडवी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण चौधरी सर शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक शिक्षकेत्तर विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या वतीने रोटरी क्लब ऑफ चोपडा यांचे आभार व्यक्त केले


No comments