adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथे राष्ट्रीय युवा दिवस साजरा

यावल येथे राष्ट्रीय युवा दिवस साजरा   भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  राष्ट्रीय युवा दिवस  साजरा यावल येथील डॉ. झाकीर ह...

यावल येथे राष्ट्रीय युवा दिवस साजरा  


भरत कोळी यावल ता.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 राष्ट्रीय युवा दिवस  साजरा यावल येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक जुनियर कॉलेज यावल   रेड रिबन क्लब आयसीटीसी विभाग ग्रामीण रुग्णालय यावल अंतर्गत युवा दिवस साजरा करण्यात आला त्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा फिरोज खान मुख्याध्यापक हे होते आणि प्रमुख पाहुणे डॉ वैशाली निकुंभ , वसंतकुमार संदानशिव आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय यावल हे होते तसेच  कार्यक्रमात श्रीमती डॉ वैशाली निकुंभ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच युवतींना होणाऱ्या त्रास विकसनशील दृष्टी ठेवण्यासाठी आहार योग्य घेणे  तसेच बॅड टच गुड टच विषयी माहिती दिली तसेच युवतींना होणाऱ्या समस्या कश्या सोडव्या तसेच योग्य आहार चे ही मार्गदर्शन केले  तसेच श्री वसंतकुमार संदानशिव आयसीटीसी समुपदेशक यांनी विद्यार्थ्यांना HIV व एड्स सिफिलिस आजार विषयी  आणि 1097 ची माहिती दिली. तसेच अध्यक्षीय भाषणात फिरोज खान  मुख्याध्यापक सो  यांनी  किशोरवयीन मुलांच्या आरोग्य  विषयी माहिती सांगितले सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन साजिद खान सर यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी ते साठी महाविद्यालयाचे  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य केले.

No comments