adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 फैजपूर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन   इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गाय...

 फैजपूर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन  


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर:-  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिक व युवासैनिकांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेवक आप्पासाहेब चौधरी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) फैजपूर शहरप्रमुख व सावता सेना जिल्हाध्यक्ष (जळगाव) संदीप माळी यांच्यासह तुषार रावते, आकाश कपले, अनिल गुरव, फिरोज खान, किरण कोळी, प्रतीक राठोड, किरण तेली, किशोर भंगाळे, भूषण कपले, रामा कपले, मयूर कोळी, पप्पु जोगी, आकाश बोरोले, कृष्णा तेली, नासीर शेख, धनराज कपले आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा आदर्श पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments