adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जर मागणी मान्य झाली नाही तर आजाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलन करणार :- सुमय्या अली

 जर मागणी मान्य झाली नाही तर आजाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलन करणार :- सुमय्या अली  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अको...

 जर मागणी मान्य झाली नाही तर आजाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलन करणार :- सुमय्या अली 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अकोला:- आज दि.20/02/2026 रोजी नारी शक्ति सेवा फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हाअधिकारी मार्फत राज्य के मुख्यमंत्री तसेच मनपा आयुक्त यांना निवेदन देणयात आले आहे आणि निवेदन द्वारे ही मागणी करणयात आली आहे की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थियांचा 3 ते 5 महिणयाचा पगार शासनाकडून ना मिळाल्याने प्रशिक्षणार्थी यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी आली आहे शासनाने ज्या प्रकारे प्रशिक्षणार्थी कडून काम करून घेतलेले आहे त्याच प्रमाणे त्यांना रित्सर पगार दिली पाहिजे होती परंतु 4 ते 5 महिणयाचा पगार कार्यकाल संपल्यानंतर सुद्धा भेटला नाही या मुळे प्रशिक्षणार्थी व त्यांचा परिवार खूप तरस्त झाले आहे सर्व प्रशिक्षणार्थी यांचा पगार लवकरात लवकर देणयात यावे या करीता सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्षा नारी शक्ति सेवा फाउंडेशन यांच्या नेत्रुवात हा निवेदन देणयात आले निवेदन द्वारे शासन आणि प्रशासनाला सुचीत करणयात आले की सर्व जातीय धर्मांचे सणाला सुरुवात झाली आहे तर शासनाने लवकर पगार द्यावी जेने करून त्यांना सण साजरे करणा सोईचे होईल जर लवकरात लवकर प्रशिक्षणार्थी यांची पगार देणयात आले नाही तर नारी शक्ति सेवा फाउंडेशन लोकशाही मार्गाने आजा़द मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडणयात येईल असा इशारा ही सुमय्या अली यांनी दिले आहे.

No comments