adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तुंबलेल्या नाले वाढती रोगराई व डासांचा उच्छाद तक्रारीची महापौर अजीव पाटील साहेबांनी दखल घेत त्वरित कार्यवाही .... सामाजिक कार्यकर्ती रूचिताताई नाईक यांनी महापौर अजीव पाटील साहेब यांचे मानले आभार....

 तुंबलेल्या  नाले वाढती रोगराई व डासांचा  उच्छाद तक्रारीची  महापौर अजीव पाटील साहेबांनी दखल घेत त्वरित कार्यवाही .... सामाजिक कार्यकर्ती रूच...

 तुंबलेल्या  नाले वाढती रोगराई व डासांचा  उच्छाद तक्रारीची  महापौर अजीव पाटील साहेबांनी दखल घेत त्वरित कार्यवाही ....

सामाजिक कार्यकर्ती रूचिताताई नाईक यांनी महापौर अजीव पाटील साहेब यांचे मानले आभार....

अमोल बावस्कार मुंबई

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नालासोपारा ता,२७ :- नालासोपारा शहरातील समेळपाडा येथिल नैसर्गिक नाला जलपर्णी मुळे तुंबल्याने परिसरात अस्वच्छता व डासांचे प्रमाण वाढुन रोगराई वाढत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ती रूचिता नाईक यांनी केली. नागरीकांच्या आरोग्या संदर्भात आमदार महोदयांना लक्ष देण्यास वेळ नसल्याने या गंभीर समस्यांची दखल महापौर अजीव पाटील साहेब यांनी तातडीने यंत्र सामग्री पाठवत नैसर्गिक नाला साफ सफाई करून दिला याबद्दल स्थानिक नागरीकांच्या वतिने महापौर अजीव पाटील साहेब यांचे आभार मानण्यात आले. यापुढे आम्हाला व्यवसायिक आमदारांची गरज नाही ज्यांना नागरीकांच्या समस्या सोडवण्यास हि वेळ नाही.अशी टीका रूचिता नाईक यांनी केली. वसई विरार चा विकास करण्यासाठी ऐकटे महापौर अजीव पाटील बस....

No comments