adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाच्या जिल्हाध्यक्षपदी श्री फिरोज सरफराज तडवी यांची निवड

 महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाच्या जिल्हाध्यक्षपदी श्री फिरोज सरफराज तडवी यांची निवड    मुबारक तडवी रावेर सह संपादक  (संपादक -:- हेमकां...

 महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाच्या जिल्हाध्यक्षपदी श्री फिरोज सरफराज तडवी यांची निवड  


 मुबारक तडवी रावेर सह संपादक 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सोयगाव तालुक्यात शिक्षण विभागा कार्यरत शिक्षक तथा केंद्र प्रमुख फिरोज तडवी सर यांच्या शिक्षणक्षेत्रातील योगदान विविध स्तुत्य उपक्रम उत्कृष्ट कार्य कर्तव्य पात्रतेच्या आधारे 

महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी श्री फिरोज सरफराज तडवी  केंद्रप्रमुख सोयगाव  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल आसेमं परिवार आदिवासी सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य संघटने सह  नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

No comments