भाजपा शेगांव शहर व ग्रामीण यांचे वतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे पुण्यतिथीनिमित्त समर्पण दिवस, बलिदान दिवस म्हणून आयोजन अमोल बावस्कार...
भाजपा शेगांव शहर व ग्रामीण यांचे वतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे पुण्यतिथीनिमित्त समर्पण दिवस, बलिदान दिवस म्हणून आयोजन
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज ११ फेब्रुवारी भाजपा शेगांव ग्रामीण व भाजपा शेगांव शहर यांचे वतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा साखरे यांनी केले तर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष बापू देशमुख यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे संघर्षमय जीवन प्रवास कथन केला तर भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र ढोले यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले पंडित दिनदयाळ उपाध्याय हे जनसंघ आणि भाजपा साठी संघटनात्मक आणि वैचारिक विचारांचे होते त्यांनी अखंड मानवतावादाची विचारसरणी आणि अंत्योदयाची संकल्पना मांडली त्यांची पुण्यतिथीचे स्मरण करून दरवर्षी ११ फेब्रुवारी हा दिवस समर्पण दिवस म्हणून साजरा केला जातो
या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष बापू देशमुख, जिल्हा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ भालतडक जिल्हा कार्यकारिणी सचिव राजुभाऊ हेलगे, जिल्हा सचिव सौ. अर्चनाताई बाठे, भाजपा जिल्हा कार्यकारिणी प्रसिद्धी प्रमुख अनिलभाऊ उबंरकार भाजपा जेष्ठ कार्यकर्ते गजाननभाऊ डीगोळे , शेगांव तालुका अध्यक्ष राजेंद्र ढोले शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा साखरे भाजपा ग्रामीण सरचिटणीस रविंद्र उन्हाळे, भाजपा ग्रामीण सरचिटणीस निवृत्ती नांदोकार शहर सरचिटणीस मंगेशभाऊफुसे चिटणीस राहुल लाड शेगांव नगरपालिका पाणी पुरवठा सभापती पवन महाराज शर्मा माजी नगरसेवक व जेष्ठ नेते गजाननभाऊ जवंजाळ नगरसेवक राजुभाऊ अग्रवाल नगरसेवक पाणीपुरवठा सभापती पवन महाराज शर्मा, भाजपा किसान मोर्चा तालुका अध्यक्ष राजेश भाऊ शेजोळे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सागरभाऊ बोळे भाजपा एस सी मोर्चा तालुका अध्यक्ष पांडुरंग भाऊ सावरकर, युवा मोर्चाचे राजुभाऊ जमाव सचिनजी माळी, गोपाल भाऊ ठाकरे , भाजपा शेगांव ग्रामीणचे प्रसिद्ध प्रमुख तुकारामभाऊ गायगोळ अनिल चावरे हरीश झाडोलिया भाजपा शहर सोशल मीडिया प्रमुख सौ.चेतनाताई खेते भाजपा ग्रामीण च्या सदस्या सौ.सोनाली भालतडक, सोशल मीडिया शेगांव ग्रामीण च्या सौ.शारदा ढोले


No comments