पुढच्या आठवड्यात पवित्र रमजान रोजे फैजपूर पालिकेला इंजिनीयर शेख मोहसीन यांचे निवेदन सादर इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
पुढच्या आठवड्यात पवित्र रमजान रोजे फैजपूर पालिकेला इंजिनीयर शेख मोहसीन यांचे निवेदन सादर
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर पुढच्या आठवड्यापासून रमजान महिना सुरू होणार असून नागरिकांनी नगरपालिकेला एक विनंती केली आहे की पवित्र रमजान . या महिन्यात स्वच्छता, आरोग्य आणि पाणीपुरवठा वेळेवर करण्यात यावा तसेच नागरिकांना डासांपासून होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळेल. याची उपायोजना करावी याशिवाय, आणि किमान एक दिवस आड पाणी ठराविक वेळी सोडावे अशी नम्र विनंती केली असून मुस्लिम बांधवांना दिलासा मिळेल अशीही निवेदनात दिले आहे असे नगरपालिका प्रशासनाला निवेदन अभियंता शेख मोहसीन, शेख उमर, फैजान खान, शाहरुख खान, शेख शाहिद, शोएब अली, दानिश सदस्य, काशिफ सदस्य आणि इतर उपस्थितानी दिले आहे .

No comments