शिवजन्मोत्सवानिमित्त शिवप्रतिमा पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : श्री छत्रपती शिवाजी महाराज...
शिवजन्मोत्सवानिमित्त शिवप्रतिमा पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज नगर, यावल यांच्या वतीने महिला मंडळाच्या सहकार्याने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवप्रतिमेचे पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास आ. अमोल जावळे, प्रा. मुकेश येवले, डॉ. कुंदन फेगडे, प्रभाकर सोनवणे, राकेश कोलते, भगतसिंह पाटील, उमेश फेगडे, निलेश गडे, बोडडे नाना, एम. बी. तडवी सर, पी. एस. सोनवणे सर, गोपालसिंग पाटील, हेमंत येवले, बापू जासुद, डॉ. शंतनू देशपांडे, कृष्णा पाटील, बाळासाहेब येवले, सईद शेख, शहाजी येवले, शरद कोळी, दत्तु पेटारे, बाळासाहेब कोलते, गणेश महाजन, तुकाराम बारी, अरुण लोखंडे, कामराज घारू, डॉ. विवेक अडकमोल, नगरसेवक बाळू फेगडे, इतबार तडवी, योगेश चौधरी, पराग सराफ, रोशन येवले, विजय नन्नवरे, सागर चौधरी, निलेश बारी, आकाश चोपडे, दिलीप वाणी, कदीर खान, मनोज येवले, राहुल बारी, भुषण फेगडे, निलेश बेलदार, अतुल भोसले, गोटू न्हावकर, अशोक पाटील, वीर येवले, व्यंकटेश बारी, महेंद्र येवले, विलास येवले तसेच बहुसंख्य माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भुषण येवले, राहुल निंबाळकर, प्रवीण जासुद, राहुल येवले, सुनिल येवले, विजय कोल्हे, सचिन येवले, वासुदेव वाघ, हर्षल यादव, राम यादव, अनिकेत येवले, निलेश इंगळे, समाधान डुबळे, गणेश कोल्हे, शिवाजी बेलदार, तुषार येवले, चेतन येवले, संजय भगत, मयुर वाघ, समाधान पाटील, हर्षल कोळी, देवेश कदम, दिनेश सूर्यवंशी, कैलास फरतडे, भोला साबळे, विक्की येवले व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


No comments