adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भटके विमुक्त समाजाची विविध मागण्या साठी व नूतन पदाधिकारीची निवड बाबतीत बैठक.

भटके विमुक्त समाजाची विविध मागण्या साठी व नूतन पदाधिकारीची निवड बाबतीत बैठक  भुसावळ प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भटके विमुक्त समाज...

भटके विमुक्त समाजाची विविध मागण्या साठी व नूतन पदाधिकारीची निवड बाबतीत बैठक 

भुसावळ प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भटके विमुक्त समाजातील विविध प्रकारच्या अडीअडचणी व त्यांच्या मागण्या साठी आणि भुसावळ तालुका व वरणगाव शहर नवीन पदाधिकारी यात प्रामुख्याने ज्यांना समाज कार्याची माहिती तथा आवड असलेल्या युवासमाजसेवक , महिला आघाडी यांची निवड करण्यात येणार असून, तरी भुसावळ तालुक्यातील भटके विमुक्त समाज बांधवानी वरणगाव येथील रेस्ट हाऊस जवळ दिनांक:- 07/03/2026, वार शनिवार, वेळ सायंकाळी 6 वाजता बैठक आयोजित करण्यात आले आहे. 

सदरील बैठकीसाठी जास्तीत जास्त बहुसंख्येने समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आव्हान भटके विमुक्त बहुजन संघ तर्फे जेष्ठ समाजसेवक रविंद्र गायकवाड, अरुण धनगर, भास्कर दादा पालिमकर, भगवान वंजारी, रफीक शेठ पठाण, देविदास गोसावी, सदाशिव भराडी, राजेश गुंमळकर , जितेन्द्र भोई, नथु पवार, राजाराम वंजारी, कृष्णा धनगर,भुते काका कवी, रोहन भुसाडे, रवी पालिमकर, बंडू कपाटे, दुलचंद भोई, प्रकाश गुंमळकर, शंकर पवार, प्रकाश राजपूत, बैरागी सर, त्याचं प्रमाणे महिला आघाडीच्या प्रमुख भारती कापसे, संध्या पवार, सोनिया गायकवाड आदिनी आव्हान केले आहे.

No comments