adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुख्याध्यापक डी व्ही चौधरी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

 मुख्याध्यापक डी व्ही चौधरी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार   इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  न्यू इंग्लिश स्कूल व जूनि...

 मुख्याध्यापक डी व्ही चौधरी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार  


इदू पिंजारी फैजपूर -

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 न्यू इंग्लिश स्कूल व जूनियर कॉलेज भालोद चे मुख्याध्यापक डी व्ही चौधरी नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक सिद्धेश्वर वाघुळदे व म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक ललित फिरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रसंगी अ.ध. चौधरी विद्यालय डोंगर कठोरा चे मुख्याध्यापक  नितीन झांबरे, सातवा विद्यालयाचे उपशिक्षक सी डी तळेले , दहिगाव विद्यालयाचे उपशिक्षक एम आर महाजन, पी एस एम एस स्कूल बामणोद चे उपशिक्षक  पी एस नेमाडे उपस्थित होते.

No comments