चोपडा येथे दिव्यांग नागरिकांसाठी तपासणी शिबीर चोपडा प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड चोपडा:- महसूल विभागामार्फत विशेष नावीन्यपूर्ण कार्यक्...
चोपडा येथे दिव्यांग नागरिकांसाठी तपासणी शिबीर
चोपडा प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
चोपडा:- महसूल विभागामार्फत विशेष नावीन्यपूर्ण कार्यक्रम अंतर्गत आरोग्य विभागाच्या सहकार्याने दिव्यांग नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्र नूतनीकरण करणे व दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी शिबिर आयोजन करण्यात आले आहे.
सर्व दिव्यांग नागरिकांनी या संधीचा शिबिराचा लाभ घेऊन आपले दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त तसेच नूतनीकरण करणे व तपासणी करण्यासाठी दि.25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे चोपडा तालुक्यातील दिव्यांग नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे..
दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र व नुतनीकरण
स्थळ: उपजिल्हा रुग्णालय चोपडा
दिनांक: 25/02/2026
वेळ: सकाळी 11.00 वाजता
No comments