सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कोण देव पावला, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी पैसे भरून देखील पदाचा थट्टा उडविला नाशिक विशेष प्र...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कोण देव पावला, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी पैसे भरून देखील पदाचा थट्टा उडविला
नाशिक विशेष प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय कार्यालयात शासन निर्णय नूसार माहिती अधिकार कायदा 2005,लागू असताना अर्जदाराने केलेल्या अर्जानूसार वेळेत माहिती देणे बंधनकारक असतानाही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून चालणार नाही अर्जदाराने रितसर पैसे भरून देखील त्यांना वेळीच माहिती उपलब्ध करून न देण्यामागील नेमके गौडबंगाल काय आहे माहिती लपवून ठेवण्यासारखे काय झाले आहे माहिती का देत नाही आपलेच स्वतः चे महापाप झाकण्याचा प्रयत्न केला जात नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शासनाने अधिकारी वर्ग कशासाठी ठेवले आहे केवळ मलिदा लाटण्यासाठी का हे अधिकारी वर्ग शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत का यांना भरपूर पगार मूबलक विविध सूविधा मिळत असताना देखील यांना मोठ्या प्रमाणावर हाव हाव लागलेली आहे का इगतपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते व संपादक डावखरे यांनी त्र्यंबकेश्वर सार्वजनिक बांधकाम उप विभाग कार्यालयात रितसर माहिती साठी अर्ज दाखल केला होता त्यानंतर अनेकदा रितसर पत्रव्यवहार करून देखील माहिती मिळाली नाही तेव्हा अर्जदार यांना साधारणपणे तिस हजार एकशे नव्वद रूपये माहिती साठी पैसे भरणे बाबत कळविण्यात आले असता त्या नंतर पैसे भरून देखील माहिती देण्यात आली नाही या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ शिस्त भंगा सारखी कार्यवाही का करण्यात येत नाही या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री सचिव, मूख्य अभियंता साहेब यांनी तातडीने दखल घेऊन कामचूकार अधिकारी वर्ग यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले पाहिजे कारण यांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून सर्रासपणे मनमानी कारभार केला आहे आपल्या स्वतःचे महापाप किती झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे तरी यांचे पितळ उघडे पडले शिवाय राहणार नाही हे सत्य आहे नाकारता येणार नाही एवढे सगळे काही घडत असतानाच संबंधित खात्याचे कार्यकारी अभियंता साहेब, अधिक्षक अभियंता साहेब डोळे बंद करून केवळ तमाशा पाहण्यासाठी मग्न झाले आहेत का त्यांना उघड्या डोळ्यांनी सदरचा प्रकार दिसत नाही हे विशेष म्हणावं लागेल यावरून स्पष्ट होते की अधिक्षक अभियंता साहेब कार्यकारी अभियंता साहेब यांचे आपल्या कार्यालयांवर म्हणावं तसं अंकूश राहिलेले दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे यात शंका नाही त्यामुळे निबर कातडीचे,,,,,,, देखील मसतवाल झाले आहे याचा समाचार साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्र प्रसिद्धीच्या माध्यमातून योग्य तो पाठपुरावा करत करत आहे तरी मूख्य अभियंता साहेब आपण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून चालणार नाही नाही तर आपल्या शासकीय सेवेचा आपण स्वतः राजीनामा द्यावा अशी देखील मागणी अर्जदार यांच्याकडून केली जात आहे अशाच प्रकारे आतापर्यंत च्या कालावधीत किती व्यक्तींना अशाच प्रकारे सामना करावा लागला आहे याची देखील तात्काळ उच्चस्तरीय सखोलपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी सविस्तर माहिती जागेअभावी आमच्या पूढील अंकात वाचा

No comments