adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अपराधीला सूटका आणि निरअपराधीला शिक्षा अजीबात होऊ नये: सुमय्या अली

 अपराधीला सूटका आणि निरअपराधीला शिक्षा अजीबात होऊ नये: सुमय्या अली अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नुकतेच अकोलाच्या गांधी...

 अपराधीला सूटका आणि निरअपराधीला शिक्षा अजीबात होऊ नये: सुमय्या अली


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नुकतेच अकोलाच्या गांधी रोड येथील परी बिंदी घर वर घडलेली घटना अतिशय निंदनीय असून आम्ही नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या वतीने हया घटनेचा निषेध करतो आज आम्ही नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या वतीने जिल्हा अधिकारी तसेच जिल्हा पुलिस अधीक्षक आणि महिला आयोग यांना निवेदन दिला आहे आणि मागनी केली आहे के अशा कृत्य करणारयांवर फांसी पेक्षा ही कोणती मोठी शिक्षा असेल तर आरोपियांना डदेणयात यावी सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्ष नारी शक्ति सेवा फाउंडेशन म्हणाल्या की काही ठिकाणी अशे सुद्धा निर्देशनात आले आहे की काही मुली मुला सोबत आर्थिक व्यवहार साठी मैत्री करतात आणि व्यवहार थांबले तर मुलांवर खोटे आरोप करूण त्यांचे जीवन ऊध्वसत करूण टाकतात करीता प्रशासनने अशया घटनेवर गंभीरतेने लक्ष घालून चौकशी केली पाहिजे आणि सत्यता जनते समोर आनली पाहिजे आशा घटना घडले की कोणी राजकारण करणयाकरीता तर कोणी जातिवाद निर्माण करणयाकरीता समोर येत आहे परंतु ही वेळ राजकरण कीवा जातिवाद ना करता सर्वांना एकत्र येउन समाजकारण करूण पीढीतेला नियाय मिळूण देने‌ गरजेचे आहे तसेच सुमय्या अली यांनी  सर्व मुली व महिलांना आवाहन केले की जर कोणा सोबत अशे प्रकार घडत असेल तर त्यांना घाबरायची काहीच आवश्यकता नाही त्यांनी आमच्या नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या करेले कार्यालय वर येउन आमच्याशी संपर्क साधावा आमचा नारी शक्ति सेवा फाउंडेशन कायदे प्रमाणे आपल्याले नियाय मिळूण देणयाकरीता सदा आपल्या पाठीशी उभा राहील.

No comments