adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

समर्थ सदगुरु सुकनाथ बाबा पुण्यतिथी (भंडारा, )सोहळा मध्ये वर्डी गावात बँड डीजे वाजंत्रीवर बंदी

 समर्थ सदगुरु सुकनाथ बाबा पुण्यतिथी (भंडारा, )सोहळा मध्ये  वर्डी गावात बँड डीजे वाजंत्रीवर बंदी  प्रतिनिधी रविंद्र कोळी (संपादक -:- हेमकांत ...

 समर्थ सदगुरु सुकनाथ बाबा पुण्यतिथी (भंडारा, )सोहळा मध्ये  वर्डी गावात बँड डीजे वाजंत्रीवर बंदी 


प्रतिनिधी रविंद्र कोळी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वर्डी येथील समर्थ सदगुरु सुखनाथ बाबा   यांच्या 91 व्या वर्षापासून पुण्यतिथी सोहळा भंडारा फाल्गुन पौर्णिमेला धुलीवंदनाच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो150 ते 175क्विंटल गव्हापासून रोडगे बनवून वरण वांग्याची भाजी महाप्रसाद बनवला जातो या प्रसादाचे जिल्हा परजिल्हा  पर राज्यातील लाखो भाविक महाप्रसादाच्या लाभ घेतात व बाबांची  प्रतिमा व पादुका पालखी मिरवणूक गावातून काढली जाते परंतु यावर्षी दिनांक 3 मार्च 2026रोजी होणाऱ्या पुण्यतिथी सोड्यात भंडारा मध्ये बँड व डीजे वाजंत्री बंदी घालण्याच्या निर्णय समर्थ सुखनाथ बाबा दरबार व ग्रामस्थ यांनी घेतला आहे गावात बाबांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून भक्त मंडळी येत असल्याने असंख्य बड दिवसे दिवस वाढत असल्याने वर्डी गावात येणाऱ्या भाविकांचे हाल होऊ नये बाबांच्या भंडारा शांततेत व उत्सव सेवाभावी वृत्तीने पार पडावा दोन्ही प्रदूषण होऊ नये तरुण व्यसनापासून दूर राहावेत समर्थ सुकनाथ बाबा पुण्यतिथी सोहळा  महाराष्ट्रभर नावलौकिक व्हावे म्हणून यावर्षी गावात बँड डीजे   वाजंत्री बंदी करण्यात येत आहे तसेच समर्थ बाबा यांच्या मानाच्या समाधानी च्या पोशाख मिरवणुकीसाठी जो बँड दरबार कडून बोलवण्यात येत होता तो देखील या वर्षापासून बंद राहील टाळ मृदुंग व ढोल ताशे लावून मानाची मिरवणूक काढण्यात येईल रात्रीची पालखी मिरवणुकी शांतता मार्गाने पार पाडण्याचे आव्हान समर्थ सुखनाथ बाबा धर्माचे मठाधिपती दीनानाथ महाराज पोलीस पाटील पदमाकर नाथ ग्रामस्थांनी केले आहे

No comments