adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ.शिवचरण उज्जैनकर यांचा अकोला येथे सत्कार

 डॉ.शिवचरण उज्जैनकर यांचा अकोला येथे सत्कार    इदु पिंजारी फैजपूर -  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे संस...

 डॉ.शिवचरण उज्जैनकर यांचा अकोला येथे सत्कार 


  इदु पिंजारी फैजपूर - 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे संस्थापक अध्यक्ष तथा ग्राहक रक्षक समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांची ग्राहक रक्षक समितीच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा अकोला येथे नुकताच सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य नियोजन समितीचे अध्यक्ष अकोला येथील कवी डॉ.अशोक शिरसाट आणि फाउंडेशनच्या अकोला जिल्हा कार्याध्यक्षा प्रा.डॉ. कल्पनाताई गोरले थोरात यांनी शाल,गुलाब बुके आणि डायरी व भेट वस्तू देऊन डॉ.उज्जैनकर यांचा सत्कार केला. या प्रसंगी मनोहर सोनी आणि फाउंडेशनचे कार्यकारणी सदस्य  सुनील मुंधोकार उपस्थित होते. या प्रसंगी  मनोहरशेठ सोनी आणि सुनील मुंधोकार यांचा सुद्धा शाल,गुलाब बुके देऊन सत्कार करण्यात आला.   या प्रसंगी डॉ.अशोक शिरसाट आणि प्रा.डॉ. कल्पना थोरात गोरले  यांना या प्रसंगी डॉ. उज्जैनकर यांनी त्यांना  मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन राष्ट्रीय समाज रत्न पुरस्काराने सन्मानित केले.

No comments