adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मा. आमदार नरेंद पवार व सौ. हेमलता नरेंद्र पवार यांचे सन्मान करण्याच्या दृष्टीने स्नेहमेळावा कार्यक्रमाचे आयोजन.

 मा. आमदार नरेंद पवार व सौ. हेमलता नरेंद्र पवार यांचे सन्मान करण्याच्या दृष्टीने स्नेहमेळावा कार्यक्रमाचे आयोजन.  अंकुश गायकवाड मुंबई  (संपा...

 मा. आमदार नरेंद पवार व सौ. हेमलता नरेंद्र पवार यांचे सन्मान करण्याच्या दृष्टीने स्नेहमेळावा कार्यक्रमाचे आयोजन. 


अंकुश गायकवाड मुंबई 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुंबई:-  नुकत्याच पार पडलेल्या कल्याण महानगरपालिका नगरसेवक निवडणुकीच्या काळात आपण सर्वांनी दिवस-रात्र न पाहता घेतलेली मेहनत, दाखवलेली निष्ठा आणि दिलेला अमूल्य वेळ यामुळेच सौ. हेमलता नरेंद्र पवार या बहुमतांनी निवडून आल्या. त्याच बरोबर मा.आमदार नरेंद्र पवार साहेब यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी, भटके विमुक्त मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी झालेली निवड पाहता, आणि नवनिर्वाचित नगरसेविका यांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने सर्वांचा एक  स्नेहमेळावा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रम दिनांक :- रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी वेळ :- संध्याकाळी 7:00 ते 11:00 वाजेपर्यंत. ठिकाण :- नक्षत्र हॉल, कल्याण स्पोर्ट्स क्लब, आधारवाडी कल्याण (प.) तरी बहुसंख्येने उपस्थिती देऊन आम्हाला नक्कीच बळ देईल. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्नेह मेळाव्याची शोभा वाढवावी. अशी नम्र विनंती नरेंद्र पवार मित्र परिवार यांनी केली आहे.

No comments