adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भारती विद्यापीठ पोलिसांकडून विधीसंर्षीत बालकाकडूंन गावठी कट्टा हस्तगत, भारती विद्यापीठ पोलिसांची दमदार कामगिरी !

 भारती विद्यापीठ पोलिसांकडून विधीसंर्षीत बालकाकडूंन गावठी कट्टा हस्तगत, भारती विद्यापीठ पोलिसांची दमदार कामगिरी !  सौ. शुभांगी-पुरीगोसावी (प...

 भारती विद्यापीठ पोलिसांकडून विधीसंर्षीत बालकाकडूंन गावठी कट्टा हस्तगत, भारती विद्यापीठ पोलिसांची दमदार कामगिरी ! 


सौ. शुभांगी-पुरीगोसावी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कात्रज रोडवरील राधाकृष्ण गार्डनसमोर एक विधीसंघर्ष बालक गावठी कट्टा घेवुन थांबला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना गुप्त बातमीदाराकडूंनमिळाली होती. मिळालेल्या माहिंतीच्या अनुषंगाने त्यांनी पोलीस ठाण्याकडील तपासी पथकांचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्या स्टाफला कारवाईबाबत सूचना दिल्या असता. त्या अनुषंगाने निलेश मोकाशी नितेश चोरमोले सागर बोरगे अभय अभिनय चौधरी यांनी सदर ठिकाणी त्या संशयित विधीसंघर्षीत बालकांचा शोध घेतला असता विधीसंघर्षीत बालकांकडून त्यांच्या ताब्यात 50,000/रुपये किंमतीचे बनावट गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला. त्यास सदर गावठी कट्टा हा त्याचा साथीदार सोमनाथ चांदणे असे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करीत आहेत. सदरची कामगिरी अमितेशकुमार रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त राजेश बनसोडे अप्पर पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते पोलीस उप आयुक्त परिमंडळ- 2 राहुल आवारे सहा. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे तपासी पथकांचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार नितेश चोरमोले अभिनय  चौधरी सागर बोरगे सचिन सरपाले महेश बारवकर मंगेश पवार निलेश खैरमोडे मंगेश गायकवाड किरण साबळे तुकाराम सुतार संदीप आगळे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No comments