adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वैजापूरच्या मैदानात ग्रामीण प्रीमियर लीग चा थरार याहा अॅग्रो मेलाने(करण पावरा) संघ ठरला अजिंक्य... सरपंच दत्ता पावरा यांच्या संकल्पनेतून आदिवासी व ग्रामीण खेळाडूंना मिळाले हक्काचे व्यासपीठ

 वैजापूरच्या मैदानात ग्रामीण प्रीमियर लीग चा थरार याहा अॅग्रो मेलाने(करण पावरा) संघ ठरला अजिंक्य... सरपंच दत्ता पावरा यांच्या संकल्पनेतून आद...

 वैजापूरच्या मैदानात ग्रामीण प्रीमियर लीग चा थरार

याहा अॅग्रो मेलाने(करण पावरा) संघ ठरला अजिंक्य... सरपंच दत्ता पावरा यांच्या संकल्पनेतून आदिवासी व ग्रामीण खेळाडूंना मिळाले हक्काचे व्यासपीठ


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:-  शहरी भागातील क्रिकेटच्या पलीकडे जाऊन ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी पाड्यांवरील सुप्त गुणांना वाव न देण्यासाठी विजापूरचे सरपंच दत्ता पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण ३ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा नुकताच समारोप झाले. अत्यंत र अटीतटीच्या झालेल्या अंतिम व सामन्यात याहा अॅग्रो मेलाने(करण) संघाने ने बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले. आदिवासी पाड्यांवरील खेळाडूंचे चमकले कसबसहसा मोठ्या क्रिकेट स्पर्धा शहरापुरत्याच मर्यादित असतात, ज्यामुळे खेड्यापाड्यातील गुणवंत खेळाडूसंधीपासून वंचित राहतात. हीच उणीव भरून काढण्यासाठी वैजापूर सरपंच दत्ता पावरा यांनी या स्पर्धेचे विशेष आयोजन केले.तसेच संघ मालक करण पावरा ह्यांनी खेळाडूचे विषेस  कौतुक केले.

No comments