adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

थोर लेवा पाटीदार समाज मंडळ बदलापूर येथे स्नेह संमेलन कार्यक्रम थाटात संपन्न

 थोर लेवा पाटीदार  समाज मंडळ बदलापूर येथे स्नेह  संमेलन कार्यक्रम थाटात संपन्न   इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) थोर लेवा प...

 थोर लेवा पाटीदार  समाज मंडळ बदलापूर येथे स्नेह  संमेलन कार्यक्रम थाटात संपन्न  


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

थोर लेवा पाटीदार समाज मंडळ बदलापूर कार्यक्रम  ८ फेब्रुवारी २०२६ रविवार रोजी बदलापूर कात्रप परिसरात नगरसेवक  आदित्य नरहरी पाटील यांच्या फार्म हाऊसवर स्नेहा  संमेलन संपन्न झाला. कार्यक्रम सर्व समाज बांधव आणि भंगिनी आणि लहान बालगोपालच्या उपस्थितीत आनंदात पार पडला‌. बदलापूर मंडळाचे अध्यक्ष गिरीशभाऊ सुरेश चौधरी, उपाध्यक्ष अविनाश आत्माराम चौधरी  


सचिव  अविनाश रविंद्र बाऊस्कर, सहसचिव श्री सुप्रित उमेश चौधरी, खजिनदार श्री दौलत गंगाधर पाटील, सह खजिनदार चंद्रकांत गोपाळ पाटील तसेच समासद श्रश अतिश अनंतराव देशमुख, तुषार प्रदिप चौधरी,  रुषिकेश यशवंत महाजन,  गोविंद रमेश कोलते , धिरज बाळू पाटील, प्रविण रविंद्र पाटील,  कमलेश देवीदास चौधरी  मयुर रमेश पाटील, जितेंद्र राजेंद्र देशमुख, राहुल प्रल्हाद पाटील, तसेच इतर सभासद आणि जेष्ठ समाज बांधव आणि माताभंगिनी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात नवीन आलेल्या समाज बांधव भगिनी यांची ओळख परिचय आणि महीलासाठी हळदी कुंकू समारंभ , आणि गुणगौरव  बक्षिस समारंभ आयोजित केले होते हा कार्यक्रम पाच वर्षापासून सतत राबवले जात आहे. कार्यक्रमाला जवळपास २०० समाज बांधव आणि भगिंनी उपस्थित होते 


No comments