adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अडावद -उनपदेव भोंगऱ्या बाजार उत्सव समिती स्थापन.. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन

अडावद -उनपदेव भोंगऱ्या बाजार उत्सव समिती स्थापन.. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- ह...

अडावद -उनपदेव भोंगऱ्या बाजार उत्सव समिती स्थापन.. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 चोपडा:-  तालुक्यातील अडावद, उनपदेव येथे श्री संजीव शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी समाजाच्या समस्या व भोंगऱ्या बाजार उत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात येऊन यंदाची भोगऱ्या बाजार उत्सव समिती जाहीर करण्यात आलीआहे.
 
समिती कार्यकारिणी अशी,देवसिंग जामसिंग पावरा (अध्यक्ष),भाया हुलकऱ्या पावरा (उपाध्यक्ष ), रमेश बारेला (सचिव ),रायसिंग पावरा सदस्य,  गाठ्या बारेला सदस्य, दिलिप बारेला सदस्य,गजला पावरा सदस्य, काशिराम पावरा सदस्य, खुमसिंग सुमजी बारेला , सौ.समराबाई पावरा सदस्य,  संजय शिरसाठ (मार्गदर्शक व सल्लागार ), पी.आर.माळी सर (सल्लागार ), ताराचंद पाडवी ताराघाटी , आमवश्या पावरा खैऱ्यापानी, अनिल पावरा ग्रा प सदस्य , नामसिंग पावरा ग्रा. प . सदस्य , सागर पावरा कुंड्यापाणी,) सायसिंग पावरा तेल्याघाट , संजय बारेला पानशेवडी , सायासिंग पावरा  आमाश्या बारेला मेलाणे यांचा समावेश आहे.
 
भोंगऱ्या बाजार उत्सवाचे उद्घाटन  आमदार प्रा.चंद्रकांतजी सोनवणे  यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार सौ. लताताई सोनवणे ह्या भूषवतील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  सौ. डॉ .अमृताताई सोनवणे (सदस्य महिला व बालकल्याण म.न.पा.जळगाव), डॉ .गौरवदादा सोनवणे (नगर सेवक म .न . पा जळगाव ), सौ.नम्रताताई पाटील ( नगराध्यक्षा,चोपडा ),नरेंद्र पाटील (सभापती ,कृषी उत्पन्न बाजार समिती ), सागरभाऊ ओतारी (मुख्य संपादक, शौर्य मराठी) संजय शिरसाठ (आदिवासी समाज सेवक), किरण देवराज (संचालक कृ.उ.बा.स.), एम. व्ही. पाटील ( मा उपसभापती पं .स . चोपडा )  माणिकचंद पाटिल धानोरा (माजी उपसभापती पं स. ) प्रताप पावरा( सरपंच मेलाणे) प्रल्हाद पाडवी (सरपंच देव्हारी),दत्ता पावरा (सरपंच वैजापूर),भुषण पाटील (सरपंच वरगव्हान) . सौ अंजुम तडवी (सरपंच मोहरद),  सौ विजया पाटील (सरपंच बिडगाव )  सौ . भावनाताई माळी ( माजी सरपंच अडावद ) बबन तडवी ( सरपंच अडावद )नकुल बारेला (मुळ्यावतार), सचिन महाजन (ग्रा पं सदस्य अडावद ),हरिष पाटील( ग्रा.पं. सदस्य अडावद) नानाभाऊ पाटील ( उपसपंच लोणी ) ' गणदास बारेला ( पो . पा . शेवरे बु ) बालसिंग बारेला (धुपामाय )लिलाधर पाटील,  विक्रम कोळी( खर्डी) ,चंद्रशेखर साळुंखे धानोरा ,प्रताप बारेला (शेवरे), राजेश बारेला  शिवसेनेच  नगर सेवक ' मार्केट कमेटी संचालक हे उपस्थित राहणार आहेत असे समिती मार्फत कळविण्यात आले आहे.

No comments