adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोठे वाघोदा येथील वाघोदेकर बाबा शास्त्री यांची अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या सदस्य पदी निवड.

  मोठे वाघोदा येथील वाघोदेकर बाबा शास्त्री यांची अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या सदस्य पदी निवड.  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- ....

 मोठे वाघोदा येथील वाघोदेकर बाबा शास्त्री यांची अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या सदस्य पदी निवड. 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- .हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा बुद्रुक येथील श्रीकृष्ण ज्ञान मंदिर मोठा मठ येथील गादीपती ज्योतिषाचार्य वाघोदेकर बाबा शास्त्री यांची अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या कार्यकरणी सदस्य पदी निवड करण्यात आली. अमरावती येथील अखिल भारतीय महानुभाव परिषदेची बैठक दि. ८/२/२०२६ रोजी महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा व परिषदेचे कार्याध्यक्ष उपाध्य कुलाचार्य व पंथीय आचार्य यांच्या उपस्थितीत हि निवड करण्यात आली.या निवडीबद्दल वाघोदेकर बाबा शास्त्री यांची आमदार अमोल जावळे यासह पंचक्रोशीतील संत महंत उपदेशी भाविक यांनी अभिनंदन केले.

No comments