adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

*आपणास कळविण्यात येते कि दर वर्षी प्रमाणे या वर्षीही दिनांक 26-03-2026 वार गुरुवार रोजी श्री प्रभू श्रीराम नवमी व आई सप्तश्रुंगी माता गड यात्रे निमित्ताने गडावर जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी*

    *आपणास कळविण्यात येते कि दर वर्षी प्रमाणे या वर्षीही दिनांक 26-03-2026 वार गुरुवार रोजी श्री प्रभू श्रीराम नवमी व आई सप्तश्रुंगी माता गड...

 *आपणास कळविण्यात येते कि दर वर्षी प्रमाणे या वर्षीही दिनांक 26-03-2026 वार गुरुवार रोजी श्री प्रभू श्रीराम नवमी व आई सप्तश्रुंगी माता गड यात्रे निमित्ताने गडावर जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी*

चोपडा तालुका प्रतिनिधी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

*सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते*

 *आपणास कळविण्यात येते कि दर वर्षी प्रमाणे या वर्षीही दिनांक 26-03-2026 वार गुरुवार रोजी श्री प्रभू श्रीराम नवमी व आई सप्तश्रुंगी माता गड यात्रे निमित्ताने गडावर जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी*

*चोपडा विधानसभा मतदार संघातील विकासपुरुष कार्यसम्राट आमदार आदरणीय मा.श्री चंद्रकांत बळीराम सोनवणे व माजी आमदार ताईसाहेब सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या आशीर्वादाने भोजन व फराळ व वाटप आयोजित केले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.*

*------------------------*

*•ठिकाण - हॉटेल महाराजा जवळ खरद फाटा यावल - चोपडा रोड*

*•वेळ - सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत*

*-----------------*

*सौजन्य*

*इंजि किरण नामदेव निनायदे*

*(सामाजिक कार्यकर्ता)*

*इंजि. धनंजय निनायदे*

*वडती ता चोपडा*

*निनायदे कन्स्ट्रक्शन चोपडा*

*समस्त शिवसैनिक वडती ता चोपडा*

No comments