adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मेलाने अंतर्गत पेसा गाव गोहमाल येथे होळी निमित्त ढोल स्पर्धा रंगली...

मेलाने अंतर्गत पेसा गाव गोहमाल येथे होळी  निमित्त ढोल स्पर्धा रंगली... विश्राम तेले चौगाव  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  मेलाने येथिल गोहामा...

मेलाने अंतर्गत पेसा गाव गोहमाल येथे होळी  निमित्त ढोल स्पर्धा रंगली...


विश्राम तेले चौगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 मेलाने येथिल गोहामाल पाडा येथे ढोल स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमात 150पेक्षा जास्त ढोल व सहभागी झाले व होळी दहन सकाळी 4वाजेच्या सुमारास नाना पाटील गोहमाल.पाटील यांच्या हस्ते दहन करण्यात आले व त्या नंतर ढोल स्पर्धा रंगली त्यात 150पेक्षा जास्त ढोल सहभाग असल्यास सकाळी 6वाजेपर्यंत त्यात टेबल ढोल मध्ये निर्णायक ढोल प्रथम बक्षीस .10000रुपये डे ड्यापाडा येथील ढोल यांना पहिले बक्षीस देण्यात आले व तृतीय क्रमांक बक्षीस.5000 धवली.पटेल पाडा यांना .देण्यात आले. व गाड्यातील परथम ढोल बक्षीस  10000.रुपये.बेलघाट बलवाडी व दुसरा क्रमांक बक्षीस 5000 महाली पाडा यांना  गाव पाटील गोहमाल पाडा पोलिस पाटील नाना पाटील यांच्या कडून देण्यात देण्यात आले. उपस्थित अनिल पावरा . गोविन्द पावरा रूमा पावरा व सर्व गावातील कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

No comments